atal bandhan

शिवसेनेच्या शिवबंधनानंतर आता भाजपनं आणलं अटल बंधन

शिवसेनेच्या शिवबंधनानंतर आता भाजपनंही अटल बंधन आणलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटल बंधनचा धागा बांधत, भाजपनं या कार्यक्रमाची सुरुवात केली. या अटल बंधनच्या माध्यमातून प्रत्येक बूथ, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत पक्ष मजबूतीचं काम करणार असल्याचं भाजपनं यावेळी स्पष्ट केलं. 

Aug 16, 2016, 10:24 AM IST