Money Upay : धनवान बनायचंय? गडगंज श्रीमंतीसाठी करा 'हे' 13 उपाय
Money Tips : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे गडगंज पैसा हवा. आपण कायम पैशांमध्ये खेळावं. यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण तरीदेखील पैसा काही खेचल्या जात नाही. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
May 8, 2023, 01:33 PM ISTShani Uday: होळीच्या आधी 'शनि' बदलणार चाल, 'या' राशीच्या लोकांना फायदा तर 'या' राशींच्या समस्येत वाढ
Holi 2023 Astrology : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तर होळच्या आधी न्यायदेवता शनीचा (Shani Uday) उदय होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांना फायदा आणि तोटा होणार आहे.
Mar 3, 2023, 01:13 PM ISTAstrology Tips: घरात सातत्याने वाद होताहेत? पैशांचीही चणचण भासतेय तर करा 'हे' उपाय
Astrology Tips: वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत ते आपण केले तर निश्चितच आपल्या घरात भरभराट होते आणि देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेर आपल्यावर सतत कृपादृष्टी करतात.
Jan 18, 2023, 11:29 AM ISTAstro: सकाळी बेडवरुन उठल्या उठल्या करा 'या' मंत्राचा जप, संपूर्ण दिवस जाणार मजेत
Mantra Remedies: सकाळी उठल्यानंतर मूड चांगला असला की दिवस चांगला जातो. पण अनेकदा मूड चांगला असूनही एक एक अशा घटना घडतात की, रात्री राग व्यक्त करून झोपावं लागतं. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होतो. यावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत.
Jan 10, 2023, 03:39 PM IST