asia cup 2023 team

World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 22, 2023, 06:03 PM IST

Sourav Ganguly: 'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला 'हा' सल्ला!

Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे. 

Aug 22, 2023, 04:27 PM IST