चिंचवडमध्ये उमेदवार कोण? अश्विनी जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे की शंकर जगताप करणार बंडखोरी?
Chinchwad Assembley Election: चिंचवडमध्ये नेमका उमेदवार कोण.?कोण करणार बंडखोरी? जाणून घेऊया
Sep 19, 2024, 03:09 PM ISTAshwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या विजयाचे किंग मेकर ठरले शिंदे गटाचे मंत्री; एकत्र 15 हजार मते मिळवून दिली
Ashwini Jagtap : पिंपरी चिंचवडमध्ये JSPM संस्थेचे सुमारे 15 हजारहून अधिक कर्मचारी आहेत. भूम वाशी परंडा या मतदार संघातील अनेक नागरिक हे पुण्यात विशेषता चिंचवडमध्ये नोकरी निमित्त स्थायिक आहेत. या सर्वांची गोळा बेरीज करून स्वत:ची यंत्रणा राबवून तानाजी सावंत यांनी विजय खेचून आणला.
Mar 2, 2023, 08:00 PM ISTChinchwad Bypolls results : कसबा निसटला पण चिंचवड कायम ठेवलं; अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय
Chinchwad Bypolls results 2023 : गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु असलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली होती
Mar 2, 2023, 02:20 PM ISTPune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!
Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Feb 26, 2023, 11:01 AM ISTPune Bypoll Election : निवडणुकीपूर्वी भाजपला 'जोर का झटका', थेट निवडणूक आयोगाने उचचलं 'हे' पाऊल!
Pune ByPoll Election: चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यात मुख्य लढत आहे. अशातच आता अश्विनी जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 21, 2023, 02:01 PM ISTकसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीला बंडखोरीचं ग्रहण, कुणी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन?
पोटनिवडणुकांमध्ये भाजपला धक्का देण्याचे मविआचे मनसुबे फसणार? बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
Feb 7, 2023, 09:46 PM ISTKasaba Bypoll Election | चिंचवडमध्ये अश्विनी जगताप अर्ज भरणार, पिंपळे गुरव भागात भाजपचं शक्तिप्रदर्शन
Pune Chinchwad BJP Ashwini Jagtap
Feb 6, 2023, 12:15 PM ISTPune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच, Nana Patole यांची ट्विट करत घोषणा, म्हणाले...
Maharastra Political News: महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election) बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती.
Feb 5, 2023, 10:45 PM IST