aryan khan brand name

आता काय किडनी विकायची का? आर्यन खानच्या D’YAVOL X ब्रॅण्डच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी हैराण

Aryan Khan Brand : शाहरूखचा मुलगा आर्यन खान हा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे परंतु त्याचसोबत आता त्यानं आपला ब्रॅण्डही (Aryan Khan Slammed By Trollers) लॉन्च केला आहे. परंतु आर्यन खान मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. नक्की काय घडलंय? जाणून घ्या.

May 1, 2023, 02:05 PM IST