arogya setu app new facility

Aarogya Setu App : आरोग्य सेतू अ‍ॅप यूजर्ससाठी आनंदाची बातमी, एका क्लिकवर ही सुविधा

Aarogya Setu App : आरोग्य सेतू अ‍ॅप यूजर्ससाठी सरकारने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे आरोग्य सेतू अ‍ॅप यूजर्सना त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवता येणार.

Feb 12, 2022, 11:29 AM IST