arkansas plan

प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर कोसळली वीज

Lightning strikes plane: आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर वीज कोसळली. लॅंडीग करताना अमेरिकन ईगल विमानावर विजेचा कडकडाट झाला. 

Jun 26, 2023, 07:06 PM IST