महाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे.
Jun 16, 2022, 03:46 PM ISTVideo | महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा होणार सर्वे, खासदार सहस्त्रबुद्धे यांच्याकडून निवेदेन
BJPs Vinay Sahasrabuddhe Later To Archeological Department To Survey Forts On Maharashtra
Jan 11, 2022, 02:30 PM IST