aradhya bachchan fake news

Amitabh Bachchan यांची नात आराध्या प्रकरणी हायकोर्टाचे Youtube ला आदेश

Aaradhya Bachchan Youtube : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चननं तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांवर दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून हायकोर्टानं युट्यूबला सुनावले आहे. 

Apr 20, 2023, 02:57 PM IST