anna hazare

'आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत', CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, 'सेंच्युरी मारा'

CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: अजित पवारांसंदर्भातील शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टसंदर्भातील वृत्तामुळे अण्णा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

Jun 16, 2024, 11:26 AM IST
Anna Hazare Object Ajit Pawar Closure Report By Financial Offence Branch PT2M15S

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय

Anna Hazare Object Ajit Pawar Closure Report By Financial Offence Branch

Jun 14, 2024, 03:20 PM IST

Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत भर? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय

Shikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. 

Jun 14, 2024, 10:59 AM IST

Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Mar 22, 2024, 01:09 PM IST

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले 'अशा नराधमांना...'; पाहा Video

Activist Anna Hazare News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर (Manipur incident) संताप व्यक्त केला आहे.

Jul 22, 2023, 10:59 PM IST

मुख्यमंत्री, मंत्री, आएएस अधिकारी लोकायुक्तांच्या कक्षेत येणार; अण्णा हजारेंच्या लढ्याला यश

अण्णा हजारे यांनी 2011 साली दिल्लीत आंदोलन केले. यानंतर केंद्र सरकारनं देशात लोकपाल कायदा लागू केला. त्यानुसार राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असावा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली होती.

Nov 21, 2022, 08:53 PM IST
Lokayukta Law will be table in winter session PT1M3S

अण्णा हजारे यांना जागे करण्यासाठी आंदोलनाची हाक, 1 जूनला 'ढोल बजाव, अण्णा हजारे जगावो' आंदोलन

देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजप केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.

May 19, 2022, 04:20 PM IST

Wine Policy | सरकारच्या वाईन विक्री धोरणात बदल होणार? राज्य सरकार निर्णयाच्या तयारीत

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता.

 

Feb 13, 2022, 10:28 PM IST
RALEGANSIDDHI ANNA HAZARE NOT DOING HUNGER STRIKE 13 FEB 2022 PT37S

VIDEO | अण्णा हजारेंचं उद्या होणारं उपोषण रद्द

RALEGANSIDDHI ANNA HAZARE NOT DOING HUNGER STRIKE 13 FEB 2022

Feb 13, 2022, 07:45 PM IST

Anna Hazare : .....म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये- अण्णा हजारे

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) वाईन विक्रीच्या (Wine Selling) निर्णयावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली. 

Feb 13, 2022, 04:58 PM IST