ankita lokhande speech

बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच 'ऑस्कर' घ्यायला निघाली अंकिता लोखंडे

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'मणिकर्णिका' या आगामी चित्रपटामधून अंकिता लोखंडे हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणावतसोबतच वैभव तत्त्ववादी हा मराठमोळा चेहरादेखील झळकणार आहे. मात्र 'मणिकर्णिका' हा चित्रपट रीलिज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे.  

Apr 14, 2018, 08:06 AM IST