animal viral vidoe

Viral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?

Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत. 

May 28, 2023, 09:17 AM IST