anil kapoor news

अनिल कपूरने वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज, चित्रपटाची घोषणा करत शेअर केला टीझर

अनिल कपूर आज 68 वा वाढिदवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने नव्या चित्रपटाची घोषणा केली असून चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. 

Dec 24, 2024, 02:06 PM IST

PHOTO : लग्न होऊनही पुन्हा पुन्हा प्रेमात पडायचा अभिनेता; माधुरी, शिल्पा शिरोडकरी जोडलं गेलं नाव, वयाच्या 67 व्या वर्षी 134 कोटींची संपत्ती

Entertainment : हा अभिनेता वयाच्या 67 व्या वर्षी 25 वर्षांचा अभिनेता कॉम्पलेक्स देतो. कधी गॅरेजमध्ये रात्र काढली तर कधी चाळीत दिवस घालवले. अभिनेताशिवाय घरातील अनेक जण बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. 

Dec 23, 2024, 11:26 PM IST

100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Anil Kapoor Pan Masala: अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.

Oct 22, 2024, 04:22 PM IST

अनिल कपूर यांच्यासोबत काय झालं?; 'बाबा??!' म्हणत सोनमनं शेअर केली पोस्ट

Anil Kapoor Instagram Hacked: सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांचे अकांऊट हे हॅक झाल्याचे दिसून येते आहे. यावेळी त्यांच्या या फोटोची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

Oct 20, 2023, 06:28 PM IST

'अनिल कपूर यांचा आवाज, फोटो चोरण्याचा प्रयत्न केलात तर...' उच्च न्यायलायाचा मोठा निर्णय

Anil Kapoor : आता जर का तुम्ही अनिल कपूर यांचा फोटो, आवाज आणि संवाद त्यांच्या परवानगीशिवाय वापरलात तर त्याचा तुम्हाला फार मोठा फटका होणार आहे. नक्की अनिल कपूर यांच्याबाबतीत हा निर्णय काय आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

Sep 21, 2023, 01:42 PM IST

जॅकि श्रॉफने या कारणामुळे अनिल कपूरला 17 वेळा मारले कानशिलात, अभिनेत्याकडून खुलासा

अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा शेअर करणार आहोत.

Dec 24, 2021, 08:35 PM IST