anantnag loksabha bypolls

अनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोट निवडणूक रद्द

येत्या 25 मे रोजी प्रस्तावित काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघातली पोट निवडणूक रद्द करण्यात आलीय. काश्मीरमधली परिस्थिती निवडणूक तणावपूर्ण असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. 

May 2, 2017, 11:31 AM IST