amt

कोणालाच जमलं नाही ते Tata ने करुन दाखवलं! 28 KMPL मायलेज, नव्या CNG कार्स लॉन्च; किंमत...

Tata Motors Done Which Others Could Not Know About New CNG And AMT Cars: इतर कोणत्याही कंपनीला आतापर्यंत भारतात जे करता आलं नाही ते टाटा मोटर्सने करुन दाखवलं आहे. तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत सीएनजी कार्सच्या शोधात असाल तर टाटा मोटर्सने बाजारात आणलेल्या या कार्सचा तुम्ही नक्कीच विचार करु शकतात. 

Feb 8, 2024, 01:36 PM IST

पोलिसांना त्याने कामाला लावले, कारण त्याच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसा नव्हता

पिपलानीने पोलिसांचा सांगितले की, 28 नोव्हेंबर 2019 ला जेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी देण्यासाठी पैसे काढण्यासाठी एका एटीएममध्ये गेला आणि त्याने 60 हजार रुपये काढले.

Jun 2, 2021, 08:11 PM IST

टाटा मोटर्सने लॉंन्च केले टियागोचे नवे मॉडेल !

भारताची आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्स यांनी हॅचबॅक कार टियागोच्या नव्या मॉडलचे लॉंन्च केले. या नव्या मॉडलची किंमत ४.७९ लाख रुपये आहे. यात ऑटोमेटेड मॅनीक्युअल ट्रांसमिशन (एएमटी) ही सुविधा देखील आहे. 

Aug 21, 2017, 12:37 PM IST

`मारुती सुझूकी`ची क्लचशिवाय कार...

क्लच नसलेली कारबद्दल तुम्ही फारसं ऐकलंही नसेल... पण, अशी एक कार कारकंपनी ‘मारुती सुझूकी’ लवकरच बाजारात आणणार आहे.

Jan 6, 2014, 04:01 PM IST