amruta khanvilkar in kokan

अभिनेत्री अमृता खानविलकरनं कोकणात सुरू केली मासेमारी? Video ठरतोय चर्चेचा विषय

Amruta Khanvilkar In Kokan: अमृता खानविलकर आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं कायमच चाहत्यांना घायाळ करताना दिसते. त्यामुळे तिची फार चांगलीच चर्चा रंगताना दिसते. आता ती कोकणात पोहचली आहे. तिच्या नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओवरील तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Jul 1, 2023, 03:29 PM IST