amol mitkari car

Maharastra Politics : मिटकरींचा अटॅक, मनसेचं खळ्ळ-खट्याक; मनसे कार्यकर्त्यांनी फोडली मिटकरींची गाडी

Amol Mitkari vs Raj thackreay : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यानं संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली. मनसैनिकांनी हा राडा का घातला. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

Jul 30, 2024, 08:33 PM IST