Amitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?
Oct 11, 2024, 11:34 AM ISTना Rekha, ना जया, 'या' मराठमोळी तरुणीच्या प्रेमात होते Amitabh Bachchan
Entertainment News : रेखा की जया कोणती अभिनेत्री अमिताभ बच्चन यांचं पहिलं प्रेम होती? असा प्रश्न चाहत्यांना कायम पडतो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ना Rekha, ना जया. बीग बी एका महाराष्ट्रीय तरुणीच्या प्रेमात होते.
Oct 10, 2023, 06:27 PM ISTमहानायक अमिताभ यांचा 81 वा वाढदिवस ठरणार अनोखा, चाहत्यांना मिळणार त्यांच्या 'या' खास वस्तू
11 ऑक्टोबर 2023 ला महान अभिनेते अमिताभ बच्चन अर्थात बिग बी आपला 81 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांचा हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार असून चाहत्यांना या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.
Sep 30, 2023, 04:24 PM ISTAmitabh Bachchan: 'या' अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?
Amitabh Bachchan Accident: बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. कारण या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती
Feb 14, 2023, 10:52 AM ISTAmitabh Bachchan: रुपेरी पडदा गाजवणाऱ्या बिग बींवर का आली जमिनीवर बसून सिनेमा पाहायची वेळ?
सिनेसृष्टीत इतकं यश कमवून सुद्धा त्यांनी नेहमीच स्वतःला जमिनीवरच ठेवलं कधी कुठलाही बाऊ केला नाही. बिग बी यांच्या प्रत्येक अदांवर त्यांचे चाहते फिदा आहेत.
Nov 8, 2022, 02:29 PM ISTSara Ali Khan Video : साराला पाहून असं काय बोलून गेले Amitabh Bachchan; पाहा Video
Sara Ali Khan Childhood Video : साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी सारा अली खानकडे अशी मागणी करतात की हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
Oct 25, 2022, 12:30 PM IST
Amitabh Bachchan Birthay : ... का तुटलं गांधी कुटुंबाशी असणारं बिग बींचं नातं?
Amitabh Bachchan@80: इंदिरा गांधींच्या तिसर्या मुलाचं गांधी घराण्यापासूनचे अंतर इतकं वाढलं की आता दोन्ही घराण्यातील लोक (गांधी आणि बच्चन कुटुंब) त्याची चर्चाही करत नाहीत?
Oct 11, 2022, 09:35 AM ISTना रेखा, ना जया, 'ही' मराठमोळी मुलगी होती Amitabh Bachchan यांचं पहिले प्रेम
अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.
Oct 9, 2022, 12:54 PM ISTAmitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...
Amitabh Bachchan gets emotional: पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले.
Oct 7, 2022, 10:49 AM IST