alliance meeting

पुण्यात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या आघाडीतील वादाचे मुद्दे

पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. त्यात आघाडी बाबत काँग्रेस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, आज संध्याकाळ पर्यंत आघाडीचा निर्णय जाहीर होईल किंवा आमच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली आहे. 

Jan 30, 2017, 05:16 PM IST