alka yagnik songs

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

Alka Yagnik यांनी 'या' पाकिस्तानी अभिनेत्यावर व्यक्त केलं प्रेम; कमेन्ट करत म्हणाल्या...

90च्या दशकात सर्वत्र फक्त गायिका अल्का यागनिक यांच्या गोड आवाजाची जादू होती. 

May 26, 2021, 07:59 AM IST