थर्टी फर्स्ट नियम मोडणाऱ्यांची खैर नाही! नाकाबंदी, सुरक्षा व्यवस्थेबद्दल सर्वकाही जाणून घ्या!
31st December: पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त/फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
Dec 30, 2024, 07:33 PM IST