akole

हळदीच्या सोहळ्यात गेले अन् आजारी पडले! अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील एका गावात हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. 

Feb 29, 2024, 10:07 AM IST

दरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू

Sandhan Valley : अहमदनगरच्या सांधण व्हॅलीत कोसळून मुंबईच्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैत्रिणींसह सांधण दरीत आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणीला मृत्यूनं गाठलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

Dec 24, 2023, 05:23 PM IST
Ahmednagar Akole Kisan Sabha_s 2nd Day Of Milk Agitation PT2M44S

अहमदनगर | दूध दर खरेदीसाठी किसानसभेचं आंदोलन

Ahmednagar Akole Kisan Sabha_s 2nd Day Of Milk Agitation

Jul 21, 2020, 02:10 PM IST
 Ahmednagar.Akole Milk Agitation Start In District Update PT1M48S

अहमदनगर | दुधाला ३० रुपये भाव देण्याची मागणी, दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन

अहमदनगर | दुधाला ३० रुपये भाव देण्याची मागणी, दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन

Jul 20, 2020, 01:45 PM IST
Akole Election PT1M55S

अकोले | अकोलेवासीयांचा कौल कुणाला? पिचड की लहामटे?

अकोले | अकोलेवासीयांचा कौल कुणाला? पिचड की लहामटे?
Akole Election

Oct 16, 2019, 07:25 PM IST

अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी पिचडांवर मात करणार का?

पिचड भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचं भाजपच्या झेडपी सदस्याला तिकीट

Oct 15, 2019, 07:53 PM IST

तरुण शेतकऱ्याची पत्नी आणि 2 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

गळफास लावून जीवन प्रवास संपवला.

Oct 23, 2018, 04:06 PM IST

पुणे । नीरा-भिमा नदीजोड प्रकल्प अपघातात ८ जण ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 08:59 PM IST

तडफडणाऱ्या बिबट्याला पाच तरुणांनी दिलं जीवदान

आंबड - धामणगांव आवारी शिवारात एका बिबट्याला पाच तरुणांनी जिवदान  दिलंय. 

Jul 13, 2016, 08:36 AM IST

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

बिबट्याशी दोन हात करणाऱ्या अश्विनीला बाल शौर्य पुरस्कार

Dec 3, 2014, 09:46 PM IST