ajit pawar on eknath shinde

Ajit Pawar : अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार

Ajit Pawar on Eknath Shinde's criticism : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात शिवसेनेवर टीका करताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

Oct 6, 2022, 12:15 PM IST