भारतातील एकमेव रेल्वे मार्ग जिथे स्टेशन नाहीत; प्रवाशांनी हात दाखवल्यावर पाहिजे तिथे थांबते ट्रेन
Indian Railway : भारतात एक अनोखा रेल्वे मार्ग आहे ज्या मार्गावर रेल्वे स्टेशन नाहीत. पण, प्रवासी हात दाखवतील तिथे ही ट्रेन थांबते.
Dec 12, 2024, 09:41 PM IST