airtel 249 plan

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन ; इतक्या रुपयांत मिळेल 3 GB डेटा

रिलान्यस जिओने टेलीकॉम मार्केटमध्ये नवनव्या ऑफर्स आणल्यानंतर कंपन्यामधील स्पर्धा जबरदस्त वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स, ऑफर्स सादर केल्या. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 249  रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्याचबरोबर एअरटेलच्या जुन्या  349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनही अपग्रेड केला आहे. आता कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत रोज 2 GB 3G/4G डेटा मिळेल.

Apr 14, 2018, 03:28 PM IST