airport

वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगोकडून ३० हवाई फेऱ्या रद्द

नियोजित फेऱ्या रद्द झाल्यानंतर प्रवाशांना चढ्या दरात तिकीटे खरेदी करावी लागत आहेत.

Feb 12, 2019, 03:52 PM IST
Mumbai Airport To Get Mega Block For Maintenance Work Of Runway PT2M42S

मुंबई | मुंबई विमानतळावर मेगा ब्लॉक

मुंबई | मुंबई विमानतळावर मेगा ब्लॉक
Mumbai Airport To Get Mega Block For Maintenance Work Of Runway

Feb 7, 2019, 12:20 PM IST
Mega Block At Mumbai Airport PT3M1S

मुंबई । विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम, विमानसेवेवर परिणाम

मुंबई विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीचे काम ३० मार्च २०१९ पर्यंत मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे आठवड्यातून तीन दिवस केले जाणार आहे. या दिवसांमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण, तसेच लँडिंग होणार नाही. २१ मार्चनंतर मात्र वाहतूक पूर्ववत होणार आहे.

Feb 6, 2019, 09:55 PM IST

जम्मू- काश्मीर : भूमिपूजन केलं, लोकार्पणही मीच करणार- नरेंद्र मोदी

पश्चिम बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले असता लेह येथे त्यांचं स्वागत करण्यात आलं.

Feb 3, 2019, 12:24 PM IST

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज

या व्हिडीओच्या शेवटी कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील होती. 

Jan 21, 2019, 11:04 AM IST

विमान प्रवास करा फक्त ९९९ रुपयांत!

राष्ट्रीय विमानप्रवास करण्यासाठी ९९९ रुपये भाडे आकरण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास भाड्याची सुरुवात २ हजार ९९९ रुपयांपासून करण्यात आली आहे.

Jan 8, 2019, 07:03 PM IST

मनोरुग्ण प्रवाशांने विमानात घातला गोंधळ आणि...

एका प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातल्यामुळे काहीवेळ विमानातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

Dec 31, 2018, 02:04 PM IST

...म्हणून मुंबई विमानतळावर 'या' विक्रमाची नोंद

 यापूर्वीही मुंबई विमानतळाच्याच नावावर अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद करण्यात आली होती. 

Dec 10, 2018, 11:35 AM IST

VIDEO : इटलीतील विवाह समारंभानंतर दीप-वीर भारतात परतले

नवविवाहीत दाम्पत्य रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या स्वागतासाठी घर सजलं...

Nov 18, 2018, 11:08 AM IST

'PUBG' खेळताना टीम इंडियाचे क्रुणाल पांड्या-मनीष पांडे एकमेकांना भिडले

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन उड्डाण केलं. बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हैंडलवरुन पोस्ट देखील केली आहे.

Nov 17, 2018, 12:25 AM IST

आज मुंबईचं विमानतळ पाच तास बंद

मुंबई विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Oct 23, 2018, 08:00 AM IST

आता, विमानतळावर तुमचा चेहराच असेल तुमचा बोर्डिंग पास

केंद्र सरकारकडून बायोमॅट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येतेय

Oct 4, 2018, 02:40 PM IST

सिडनी विमानतळावर 'या' अभिनेत्रीला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

यापूर्वीही तिला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 
 

Sep 24, 2018, 10:29 AM IST

...म्हणून सिंधुदुर्गच्या विमानतळाचं नाव 'चिपी' पडलंय!

भल्याथोरांच्या नावाचा आग्रह न धरता या विमानतळाला 'चिपी' असं का म्हणतात?

Sep 12, 2018, 10:55 AM IST