air force

भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलटची १८ जूनला भरारी

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात आता पहिल्यांदाच महिला पायलट लढाऊ विमानांचे सारथ्य करणार आहेत. 

Mar 8, 2016, 11:24 AM IST

एअरबेस सुरक्षित घोषित, पंतप्रधान देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील. 

Jan 9, 2016, 10:26 AM IST

सैनिकाचे पार्थिव आणण्यासाठी पैसे नव्हते, ते मित्रांनी जमविले

हवाई दलातील दिवंगत सैनिक महेश चंद्र वाजपेयी २ डिसेंबर रोजी डेंग्यूमूळे मृत्यू झाला. मात्र, या जवानाचा पार्थिव घरी आणण्यासाठी घरच्यांकडे पैसे नव्हते. त्यांच्या मदतीला महेश यांचे मित्र धावलेत. या मित्रांनी पैसे गोळा करून मदत केली.

Dec 5, 2015, 05:22 PM IST

वायूदलाचं हेलिकॉफ्टर हवेत भरकटलं, क्रॅश लॅन्डिंग!

वायूदलाचं हेलिकॉफ्टर हवेत भरकटलं, क्रॅश लॅन्डिंग!

Oct 21, 2015, 07:49 PM IST

वायूदलाचं हेलिकॉफ्टर हवेत भरकटलं, क्रॅश लॅन्डिंग!

मुंबईत भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं इमर्जन्सी लॅन्डिंग करावं लागलं. 

Oct 21, 2015, 04:57 PM IST

क्रिकेटर नसतो तर हवाई दलात असतो - राहणे

 मी क्रिकेटर नसतो तर भारतीय हवाई दलात अधिकारी असतो, लहानपणापासून मला हवाई दलात अधिकारी बनायचे स्वप्न होते, असे भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज अजिंक्य राहणेने सांगितले. 

Sep 4, 2015, 07:56 PM IST

भारतीय नौदलाचं विमान समुद्रात कोसळलं, दोन बेपत्ता

भारतीय नौदालचं डॉनिअर या गस्त घालणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे, विमानाचा वैमानिक आणि एक अधिकारी बेपत्ता असल्याचं सांगण्यात येतंय. हे  विमान काल गोव्याच्या दक्षिणेला समुद्रात कोसळलंय.

Mar 25, 2015, 09:12 AM IST

बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Jan 24, 2015, 11:50 PM IST

भारतीय हवाई दलात लवकरच 'अवॅक्स यंत्रणा'

भारतीय हवाई दलात लवकरच 'अवॅक्स यंत्रणा'

Jan 8, 2015, 12:38 PM IST

अल्पवयीन प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या

वायु सेनेचे अधिकारी रमेश चंद्रा यांची दिल्लीत हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा खून त्यांच्या पत्नीनच तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.

May 11, 2014, 04:18 PM IST

सचिन तेंडुलकरला दाखविला बाहेरचा रस्ता!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जादू चालेनाशी झाल्याने वायुदलाच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडरपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आलेय. त्यामुळे सचिनचे वायुदलातील विमान लॅंड करावे लागले आहे.

Jul 16, 2013, 10:08 AM IST

शौर्यगाथा... भारतीय हवाई दलाची

भारतीय हवाईल दलाने ८१व्यात वर्षात पदार्पण केलं असलं तरी खऱ्या अर्थाने याचा इतिहास त्यापेक्षाही जूना आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याचं नाव काही वेगळचं होतं. बांग्लादेशच्या युद्धात भारतीय हवाई दलाने आपली ताकद पाकिस्तानला दाखवून दिली होती.

Oct 8, 2012, 11:37 PM IST