मुस्लीम लॉ बोर्डाकडून मशिदीत महिलांच्या प्रवेशाचं जाहीर समर्थन
इस्लाम धर्म मशिदीत महिलांना प्रवेश आणि प्रार्थना करण्याची परवानगी देतो पण...
Jan 29, 2020, 07:18 PM IST'तीन तलाक विधेयक घटनाविरोधी' - मुस्लिम लॉ बोर्ड
तिहेरी तलाक विधेयक संसदेत सादर होण्याआधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राच्या विधेयकाला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Dec 24, 2017, 06:34 PM ISTट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप
लोकसभेत आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
Dec 21, 2017, 01:24 PM ISTराम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी
अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे.
Mar 22, 2017, 02:08 PM ISTफेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल
सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे.
Feb 10, 2016, 04:49 PM IST