'फक्त 15 मिनिटं पोलिसांना हटवा...' अकबरुद्दीनची 'तारीख पे तारीख'मधून सुटका
एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असुद्दीन ओवैसी यांचे बंधु आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
Apr 13, 2022, 09:44 PM ISTचिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश
बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.
Oct 7, 2015, 01:30 PM IST