ahmednagar ashti railway fire

धक्कादायक! अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे. सोलापूरमध्ये ही आग लागली आहे. रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.आग विझवण्याचं काम पोलीस आणि अग्निशामन दालकडून सुरु आहेआगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Oct 16, 2023, 04:08 PM IST