aggressive

...तर दारात जनावर बांधायला लावीन; राष्ट्रवादीचे आमदार कृषी पंपाच्या वीज तोडणी वरून भडकले

पिण्याचं पाणी आणि जनावराचं पाणी जर बंद केलं तर तुमच्या दारात जनावरं बांधायला लावेल असा सज्जड इशाराचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Nov 23, 2022, 09:26 PM IST
After the accident of the school bus in Ambernath, the MNV is aggressive PT1M24S

Video | अंबरनाथमध्ये स्कूलबसच्या अपघातानंतर मनविसे आक्रमक

After the accident of the school bus in Ambernath, the MNV is aggressive

Sep 27, 2022, 09:15 PM IST

2 तासांपासून सोनिया गांधीची चौकशी सुरु; आंदोलक आक्रमक; पोलिसांकडून पाण्याचा फवारा

 याप्रकरणी दिल्लीत आणि मुंबईमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Jul 21, 2022, 02:06 PM IST

संजय राऊत यांच्याविरोधात गुलाबराव पाटील समर्थक आक्रमक; प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन आणि घोषणाबाजी

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. 

Jun 27, 2022, 10:53 AM IST

'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक

आता आम्ही दगडाचे उत्तर दगडाने देऊ. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

Apr 24, 2022, 12:06 PM IST
Mumbai NCP Aggressive In Protest BJP Office Taken Under Custody 13 April 2022 PT3M29S

Video | भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक, पाहा दृश्य

Mumbai NCP Aggressive In Protest BJP Office Taken Under Custody 13 April 2022

Apr 13, 2022, 07:45 PM IST
CM Uddhav Thackeray Aggressive After ED Raids Shirdhar Patankar 24 March 2022 Zee24Taas PT2M59S

VIDEO | ठाकरेंचा निर्धार लढत राहा जोरदार

CM Uddhav Thackeray Aggressive After ED Raids Shirdhar Patankar 24 March 2022 Zee24Taas

Mar 24, 2022, 09:30 PM IST

फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

Devendra Fadnavis | Maharashtra BJP | देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येतंय. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची प्रत्येक जिल्ह्यात होळी करण्यात येत आहे.

Mar 13, 2022, 12:23 PM IST
Mumbai BJP Leades Aggressive On Minister Nawab Malik Resignation PT1M4S

Video : ओबीसी आरक्षणावरून भाजपं आक्रमक

Mumbai BJP Leades Aggressive On Minister Nawab Malik Resignation

Mar 4, 2022, 12:45 PM IST

Maharashtra Budget Session | अधिवेशनाआधी भाजपची आक्रमक घोषणाबाजी; नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर ठाम

Maharashtra Budget Session 2022 | आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

Mar 3, 2022, 10:55 AM IST