'अब तेरे बिना रहा नही जाता' शिखर धवन लेकासाठी व्याकूळ; पाहा Video
Shikhar Dhawan Emotional Video : शिखर धवन मुलगा झोरावरशी व्हिडीओ कॉलवर बोलला.. यामध्ये तो अतिशय भावूक दिसत आहे. घटस्फोटानंतर शिखर धवनने (Shikhar Dhawan Divorce) पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना. शिखर धवन गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलापासून लांब आहे. पुर्वाश्रमीची पत्नी आयशाने या दोघांमध्ये फूट निर्माण केली होती. (Shikhar Dhavwan Son Zoravar) बाप-लेकाला एकमेंकापासून लांब केल्यावर काय यातना असतात हे या व्हिडीओमधून दिसतंय.
Oct 18, 2023, 10:39 AM ISTघटस्फोटानंतर Shikhar Dhawanची पहिलीच सोशल मीडिया पोस्ट; पाहून बसेल धक्का
असं का म्हणतोय शिखर?
Sep 8, 2021, 03:50 PM IST
Divorce हा शब्दही घाणेरडा; Shikhar Dhawanचा घटस्फोट; पत्नी आयेशाच्या भावनांचा बांध फुटला
खरंच एका महिलेसाठी घटस्फोट हा किती वाईट शब्द... पाहा
Sep 7, 2021, 10:38 PM IST