aditya l1 mission kya hai

आदित्य L1 आता सुर्याच्या किती जवळ? समोर आली महत्वाची अपडेट

Aditya L 1 Mission Latest Update: आदित्य एल1 पुढच्या कक्षेत उडी मारणार आहे. यासोबत त्याला आवश्यक वेगही प्रदान केला जाणार आहे. यामुळे  तो L1 कक्षेत सहज पोहोचू शकणार आहे. जेव्हा आदित्य L1 पृथ्वीच्या कक्षेतून यशस्वीरित्या पोहोचेल तेव्हा ट्रान्स लॅग्रेजियन जंपची प्रक्रिया सुरू होईल. 

Sep 10, 2023, 10:55 AM IST

सूर्याकडे यशस्वी वाटचाल! कुठपर्यंत पोहोचले आदित्य एल-1; इस्रोने दिली माहिती

Aditya L1 Latest News: इस्रोचे आदित्य एल 1 सुर्याच्या दिशेने झेपावले आहे. ही इस्रोची पहिली सुर्य मोहीम आहे. 125 दिवसांच्या प्रवासानंतर आदित्य एल 1 Lagrangian बिंदू 'L1' वर पोहोचणार आहे. 

Sep 3, 2023, 02:10 PM IST

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:04 PM IST