आयुक्तांनी उधळली मुक्ताफळे, म्हणे बलात्कार झालाच नाही
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडे यांनी बेजबाबदार विधान केलंय.
Dec 28, 2012, 04:53 PM IST१६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार
भाडगी शासकीय आश्रमशाळेत शिकणारी एक आदिवासी विद्यार्थिनी गर्भवती अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. १६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकते आहे.
Jul 14, 2012, 10:17 PM IST