actress sunny leone in thane commission

अभिनेत्री सनी लिओन ठाणे आयुक्तालयात, नोंदवला जबाब

अभिनेत्री सनी लिओन ठाणे आयुक्तालयात, नोंदवला जबाब

May 27, 2015, 11:04 PM IST

अभिनेत्री सनी लिओन ठाणे आयुक्तालयात, नोंदवला जबाब

 अभिनेत्री सनी लिओन विरोधात डोंबिवलीत तक्रार दाखल झालीय. सनी लिओने तिच्या वेबसाईटच्या माध्यमातून अश्लिलता पसरवत असल्याची तक्रार नोंदवण्यात आलीय. त्या तक्रारीबाबत आपला जबाब नोंदवण्यासाठी आज सनी लिओन ठाणे आयुक्तालयात आली होती.

May 27, 2015, 04:28 PM IST