actor sagar karande

Shreya Bugde: श्रेया बुगडेवर चाहते नाराज कारण ठरला सागर कारंडे; जाणून घ्या नक्की असं घडलं काय

Shreya Bugde in chala hawa yeu dya: चला हवा येऊ द्या हा शो सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. त्यातून आता श्रेयाचा (Shreya Bugde) हा नवा अवतार पाहून चाहत्यांची मात्र नाराजी झाली आहे. पोस्टमन (Postman) म्हणून चला हवा येऊ द्याच्या मंचावर आलेली श्रेयी चांगलीच ट्रोल (Trolled) झाली आहे. 

Mar 4, 2023, 07:04 PM IST