accident satara

Accident : वऱ्हाड लग्न मंडपाऐवजी हॉस्पिटलमध्ये पोहचले; मांढरदेव येथून महाबळेश्वरला निघालेल्या ट्रकला भीषण अपघात

ड्रायव्हरच्या चुकीमुळे सातारा येथील हा अपघात घडला आहे. ट्रक पसरणी घाट चढून वर आल्यावर एका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला ( Satara Accident). 

Feb 22, 2023, 07:43 PM IST