महाराष्ट्रात 'एसी सरकार'चा शिरकाव, त्र्यंबकेश्वरमध्ये उभारला स्तंभ; काय आहे नेमकं प्रकरण?
समांतर सरकारचा दावा करणारी संघटना 'एसी सरकार' समुहाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. या समुहाने थेट नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या समुहाचा स्तंभ उभारला आहे. स्तंभ उभारल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Apr 16, 2024, 11:26 AM IST