aarya 3 sushmita sen

सुष्मिता सेन करणार ललित मोदीशी लग्न? गोल्डडिगरच्या कमेंटवर अभिनेत्रींच उत्तर

Sushmita Sen Lalit Modi : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव ललित मोदींशी जोडले गेले. त्यांचे काही फोटोही समोर आले आहेत. लोकांना वाटले की, या दोघांचे लग्न झाले आहे. तसेच काहींनी त्याला गोल्डडिगर म्हटले. आता या सगळ्यावर अभिनेत्रीने एका मुलाखतीत पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 19, 2023, 07:27 AM IST