आदर्शला पाटील,चव्हाणांची मंजुरी - विलासराव
इरादा पत्रावर मी सही केली असली तरी त्याधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. इरादा पत्रावर सही केली तरी दिवस आठवत नाही आणि तारीख माहीत, असे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दम्यान सांगितले.
Jun 27, 2012, 02:06 PM ISTआदर्श घोटाळा, जेलबाहेरच पाचवी अटक
आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.
Mar 21, 2012, 03:04 PM ISTकन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा अटक
आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.
Mar 20, 2012, 04:42 PM ISTकाँग्रेसमधून कन्नैयालाल गिडवाणी निलंबित
कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज केली.
Mar 7, 2012, 10:47 PM ISTकन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटक
मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोप सौम्य करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली आहे.
Mar 7, 2012, 04:55 PM ISTआदर्श बिल्डिंग पाडण्याच्या निर्णय लांबणीवर
मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.
Nov 19, 2011, 10:50 AM IST