8 month old boy died

Measles Outbreak : गोवरचा आणखी एक बळी; गोवंडीत 8 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

गोवरमुळे 8 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत. 

Nov 24, 2022, 08:05 PM IST