5g service

5G Work On 4G Smartphone:4G स्मार्टफोनवर 5G सेवा वापरता येणार का? जाणून घ्या

सर्वंच कंपन्या 5G सिम आणतायत, मग 4G स्मार्टफोनच करायच काय? स्मार्टफोन विकावा लागणार कि सेवा वापरता येणार? 

Oct 15, 2022, 04:45 PM IST

5G येताच JIO ने बंद केले हे प्लान, आता नाही मिळणार या ऑफर

भारतात या 116 स्मार्टफोनवर 5 जी सेवा मिळणार आहे. पाहा संपूर्ण यादी.

Oct 13, 2022, 04:47 PM IST

5G Service : 'या' तारखेपासून 5G सेवेचा शुभारंभ

रिलायन्स जिओने (Reliance Jio 4G) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telcom Setor) मोठी क्रांती घडवली.  

Sep 24, 2022, 10:58 PM IST
5G service will start from October 12 PT44S

Video| ठरलं या तरखेपासून देशात सुरु होणार 5G इंटरनेट सेवा

5G service will start from October 12
5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातलं उत्तर दिलंय. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्याटप्यानं विस्तार करण्यात येणारेय. पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष देत असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले.

Aug 26, 2022, 09:35 AM IST

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांसाठी मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी 5G बाबत (5G India Speed and Launch Date) महत्तवपूर्ण घोषणा केल्या.

Aug 17, 2022, 05:59 PM IST

4G पेक्षा Jio 5G अधिक स्वस्त ! प्लानची ​​किंमत जाणून नवीन सिम घेण्याचा कराल विचार

Jio 5G in India: भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. देशातील 5Gचा लिलाव संपला आहे. आता 5G नेटवर्क सेवांच्या रोलआउटची प्रतिक्षा आहे.

Aug 16, 2022, 08:42 AM IST

5G Vs 4G: तुमचा इंटरनेटचा स्पीड किती वाढेल? डाउनलोड-अपलोडमध्ये काय फरक असेल? जाणून घ्या

2G, 3G आणि 4G नंतर देशात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. देशाच्या विविध भागात 5G सेवा चाचणी सुरु आहे.

Jul 26, 2022, 05:36 PM IST