Suryakumar Yadav : 5 अवॉर्ड्स मिळवून सूर्या झाला मालामाल; एकाच सामन्यात केली छप्परफाड कमाई
Suryakumar Yadav : रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्याविरूद्ध सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. सूर्याने 35 बॉल्समध्ये 83 रन्सची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात सूर्याला 5 अवॉर्ड्स देण्यात आलेत.
May 11, 2023, 07:46 PM IST