4g jio sim card

11 महिन्याची Validityअसणारा Jioचा बजेट प्लॅन, इंटरनेट आणि फ्री कॉलिंग

या योजनेत जियो सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊड या अ‍ॅप्सवर विनामूल्य सबक्रीपशन देण्यात आलं आहे.

Mar 29, 2021, 09:40 AM IST

199 रुपयांत अनलिमेट डेटा आणि बरचं काही, Jioचा खास प्लॅन

वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी jio कायमच आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणत असतं.

Mar 14, 2021, 11:52 AM IST

3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच

रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता. 

Sep 11, 2016, 11:40 AM IST