25 thousand

फक्त 25 हजार रुपये गुंतवून दर महिन्याला 50 हजार रुपये कमवा; भन्नाट बिझनेसची कल्पना

जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना सांगणार आहोत, जिथे तुम्ही थोडे पैसे गुंतवून भरपूर नफा कमवू शकता.

Nov 26, 2021, 12:25 PM IST

यंदा भारतातून २५ हजार यात्रेकरू हज यात्रेसाठी जाणार

विदर्भातून २४७५ यात्री हजसाठी रवाना होणार

May 8, 2019, 06:58 PM IST

नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास 25 हजार पर्यंत दंड

महापालिकेनं पार्किंगबाबत धोरण तयार केलंय. 

Nov 5, 2018, 10:42 PM IST

25 हजार दिव्यांची डोळे दीपवणारी रोषणाई

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरकवडामध्ये 25 हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. 

Nov 5, 2017, 04:27 PM IST

२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत

२५ हजारांचा हुंडा २० वर्षांनी व्याजासहीत केला परत 

Jun 7, 2017, 04:52 PM IST

एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.

Jan 10, 2017, 09:03 PM IST

25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा

उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. 

Mar 17, 2016, 05:13 PM IST

यादी न देता परदेशातून २५ हजारापर्यंत किंमती वस्तू आणा

परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना २५ हजारापेक्षा कमी किंमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अॅक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनं लागू केलेत. 

Aug 20, 2015, 11:00 AM IST

एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईला २५ हजारांचं गिफ्ट!

 बातमी सावित्रीच्या लेकींसाठी…! पिंपरी चिंचवड महापालिकेनं मुलींसाठी खास योजना जाहीर केलीय. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या आईच्या नावे महापालिका २५ हजारांची ठेव ठेवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.  

Jan 23, 2015, 08:34 PM IST

सोने दरात आणखी घसरण शक्य, 25 हजाराच्या खाली येणार!

सोने खरेदी करण्याऱ्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या दहा दिवसात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. सोने दराची ही घसरण सुरुच राहण्याचे संकेत आहेत. गतवर्षी 35 हजारांच्यावर पोहोचलेले सोने आता 26 हजारांच्या घरात आहे. सोने दर 25 हजार रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

Jun 4, 2014, 09:17 PM IST