2023 cannes film festival

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...

Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. 

May 16, 2023, 01:56 PM IST

Madaar Movie In Cannes 2023: शेतकऱ्याच्या पोराचा चित्रपट कान्स फिल्मफेस्टिवलमध्ये झळकणार

Madaar Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या 'कान्स' आंतरराष्ट्रीय चित्रपट 2023 या महोत्सवात (2023 Cannes Film Festival) मराठी चित्रपट बाजार विभागातून मंगेश बदर (Mangesh Badar) दिग्दर्शित 'मदार' या चित्रपटाची निवड झाली आहे.

Apr 19, 2023, 12:38 AM IST