2019 cricket world cup

England vs New Zealand : न्यूझीलंड घेणार वर्ल्ड कपच्या सुपर ओव्हरचा बदला; 4 वर्षापूर्वी 'त्या' सामन्यात नेमकं काय झालं होतं?

England vs New Zealand :  मागील वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी आता न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार आहे. 

Oct 4, 2023, 11:05 PM IST

Retirement: क्रिकेट जगतात खळबळ, वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

आपल्या नेतृत्वात संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूंनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, खेळाडूने अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे

Feb 13, 2023, 03:35 PM IST

अफगाणिस्तानने आयर्लंडचा पराभव करत मिळवलं वर्ल्डकपचं तिकीट

अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडच्या टीमचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकप तिकीट मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची टीम पात्र ठरली आहे.

Mar 24, 2018, 12:06 AM IST