2 0 hotel

नागपुरातील हॉटेल २.० : ग्राहकांची ऑर्डर चक्क घेतात रोबो

नागपूरच्या हॉटेलमध्ये असणारे  रोबो हे तीन नवे पाहुणे शहरात चर्चेचा विषय झाला आहे. नागपूरमधल्या हॉटेल रोबो २.० म्ध्ये हे तिघेही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत. 

Dec 11, 2019, 03:02 PM IST