मुंबईकरांनो सावधान, लेप्टो स्पायरोसिसमुळे 12 जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2015, 10:06 PM ISTसावधान! मुंबईत लेप्टोस्पायरोसिस दाखल, 12 जणांचा मृत्यू
मुंबईत लेप्टोस्पायरोसिस परत आलाय. मुंबईकरांसाठी पावसाळ्यात ही धोक्याची घंटा वाजलीय. गेल्या पाच दिवसांत 12 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईकरांनो सावधान!
Jul 7, 2015, 08:16 PM IST