100 fdi

संरक्षण क्षेत्र, नागरी उड्डाण वाहतूकीत १०० टक्के परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकीबाबत मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने संरक्षण क्षेत्रात,औषधनिर्मिती, नागरी उड्डाण वाहतुकीत १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Jun 20, 2016, 07:29 PM IST